आडवली मालडी ग्रामपंचायत वेबसाईट लोकार्पण सोहळा २९ ऑगस्ट रोजी!
मालवण (मसुरे) प्रतिनिधी: ग्रामपंचायतीच्या विविध शासकीय योजना, विविध दाखले, कर वसुली, ग्रामपंचायत मार्फत राबविले जाणारे सामाजिक सांस्कृतिक व लोकाभिमुख कार्यक्रम, उपक्रम याची सर्वांना माहिती...
