दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्याकांडांच्या अन्वेषणातील सावळा गोंधळ! शेफाली वैद्य, सुप्रसिद्ध लेखिका
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पूर्वग्रहामुळे आधीच निश्चित केलेले खुनी, त्या दृष्टीने जुळवलेले सर्व पुरावे, प्रत्येक आरोपपत्रात नवे आरोपी, बेपत्ता असलेले संशयित यांमुळे दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश आणि...
