एकाही हिंदु व्यापार्यावर आक्रमण झाले, तर जशास तसे उत्तर देऊ ! नितेश राणे
नगर: – येथे जिहाद्यांनी केलेले अतिक्रमण आणि त्यांची दादागिरी पुष्कळ वाढलेली आहे. त्यामुळे येथील हिंदु व्यापार्यांवर मुख्य बाजारपेठ सोडून जाण्याची वेळ आलेली आहे; पण आता...
