स्टोरीभानुदास चिंदरकर यांचे निधन! by newsApril 18, 2023019 Spread the love मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील श्री.भानुदास बाळू चिंदरकर (५७ वर्ष) यांचे निधन झाले. सार्वजनिक क्षेत्रात तसेच देवस्थान मध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा ,मुलगी असा परिवार आहे. Spread the love