स्टोरी

भानुदास चिंदरकर यांचे निधन!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील श्री.भानुदास बाळू चिंदरकर (५७ वर्ष) यांचे निधन झाले. सार्वजनिक क्षेत्रात तसेच देवस्थान मध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा ,मुलगी असा परिवार आहे.


Spread the love

Related posts

सोमवार दिनांक २८ जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येथे कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिमेचे आयोजन.

news

श्री समर्थ सद्गुरू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या उपस्थितीत सावंतवाडीत २५ जानेवारी रोजी होणार सत्संग आनंद सोहळा.

newss

संसारासहित उध्वस्त झालेल्या झोपडीचा अखेर चार दिवसानंतर पंचनामा! सामाजिक बांधिलकीचा पुढाकार

news

Leave a Comment