अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात हर्षोल्हासाने होणार नुतन वर्षाचे स्वागत..! ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
अक्कलकोट प्रतिनिधी: नुतन वर्षाच्या स्वागताकरीता पाश्चिमात्य संस्कृतीच्या चालीरितींना फाटा देत कोल्हापूर, मुंबई व राज्यातील विविध भागातील स्वामी भक्तांच्या वतीने अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज...
