आजगाव भोमवाडी ग्रामपंचायत पोर्टलवर दिसत नसल्याने सरपंच अनुराधा वराडकर करणार उपोषण?
सावंतवाडी प्रतिनिधी: आजगाव भोमवाडी ग्रामपंचायत पोर्टलवर दिसत नसल्याने ग्रामपंचायत १५ वित्त आयोगाची बिले खर्च करता येत नाहीत. त्यामुळे सदर ग्रुप ग्रामपंचायत ला स्वतंत्र एलजीडी कोड...
