नॅशनल बुक ट्रस्टची फिरती पुस्तक प्रदर्शन करणारी बुक्स ऑन व्हील्स बस सावंतवाडीत दाखल.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीत केंद्रीय शिक्षा मंत्रालय विभागातर्फे नॅशनल बुक ट्रस्टची फिरती पुस्तक परिक्रमा बुक्स ऑन व्हील्स दाखल झाली. सावंतवाडी बस स्थानक येथे या फिरत्या पुस्तक...
