दोडामार्ग ग्रामीण भागातील गरीब मुलीसाठी यकृत प्रत्यारोपणासाठी तातडीच्या मदतीची आवश्यकता.
दोडामार्ग प्रतिनिधी: दोडामार्ग तालुक्यातील अडाळी – खालची वाडी येथील १३ वर्षे वय असलेल्या कु. वंशीका विष्णु सावंत हिचे आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे तातडीने यकृत प्रत्यारोपणाची Liver Transplant...
