राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रायगड येथील अनधिकृत दर्गा त्वरित हटवा ! मनसे आणि हिंदु जनजागृती समिती यांची सिडकोकडे मागणी !
दिनांक ३० मार्च (वार्ता.) – नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावरील पारगाव-दापोली गावाजवळील जे.एन्.पी.टी. महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या टेकडीवर मजार, दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकाम आहे....
