“महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” उपक्रमांतर्गत मार्गदर्शन..! उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्गचा उपक्रम.
मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” या उपक्रमांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ऑटो-रिक्षा व...
