साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर – दोडामार्ग संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार सन्मान.
दोडामार्ग प्रतिनिधी: समाजातील तळागाळात गाव ते सामाजिक विकास प्रक्रियेत हातभार लावणाऱ्या व्यक्तीमत्व यांचा साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघटना कोलझर – दोडामार्ग यांनी शोध घेऊन त्यांचा...
