२०२४ वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा..! सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.
सावंतवाडी प्रतिनिधी: डिसेंबर महिना हा वर्षाचा अखेर महिना असल्याने या महिन्यांमध्ये धावपळ वाढते. महिन्याच्या अखेरचे दिवस मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केले जातात. २५ डिसेंबर ते ३१...
