स्टोरी

पळसंब येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम!

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: पळसंब येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. यनिमित्त सकाळी ८:३० वाजता श्री जयंती मंदिर ते जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब पर्यत वाजत गाजत रॅली, सकाळी ८:३० वाजता जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे शिवरायांची चरण पुजा, मशाल रॅली, मर्दानी खेळ, अल्पोपहार, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर स्थानिक ग्रामस्थाचे मनोगत, कार्यक्रमाचा समारोप होईल. उपस्थितीचे आवाहन श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी.

news

‘ऑल इन वन गुरुजी’ या संस्थेकडून श्री गणेशचतुर्थीला ‘ऑनलाईन’ श्री गणेशपूजेचे विनामूल्य आयोजन !

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंग्रजी फलकांना काळे फासण्याची मनसेची चेतावणी !

news

Leave a Comment