स्टोरी

सावंतवाडीतील काडसिद्धेश्वर भवन येथे श्रावण सप्ताह सांगता व दासबोध वाचन समाप्ती सोहळा संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आपली सर्व सुख दुःख विसरायचे असतील आणि ताणमुक्त आनंदी जीवन जगायचं असेल तर टेंबे स्वामी महाराजांनी जो संदेश दिला तो संतांपासी राहा सर्व सुखदुःख तुमची नाहीशी होतील आणि तुम्ही मनासारखे आनंद जीवन जगाल. तुम्हाला पर्वता एवढं सुख हव असेल तर तुम्ही देवाचा ध्यास घ्या, असा उपदेश काडसिध्देश्वर महाराजांच्या शिष्या गुरुमाऊली शोभाताई यांनी केला. गुरुमाऊली शोभाताई सावंतवाडीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रवचन केले आणि भक्तांना उपदेश केला. सावंतवाडी खासकीलवाडा येथील मठात व श्रावण सप्ताह सांगता व दासबोध वाचन समाप्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावंतवाडीतील काडसिद्धेश्वर भवन इथे प.पू. श्री. काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या मठात मंगळवारी श्रावण सप्ताह सांगता व दासबोध वाचन समाप्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने फक्त उपस्थित होते.


Spread the love

Related posts

फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचा माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार.

news

पळसंब येथे नवरात्रौत्सवा निमित्त विविध स्पर्धा संपन्न!

news

कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने माजगाव ग्रंथालयाला पुस्तकांचा संच भेट…!

news

Leave a Comment