सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव निमित्त छोट्या शिशु ना मोफत बेबीज किटस वाटप!
सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव निमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील छोट्या शिशु ना बेबीज वर्ड्स तर्फे मोफत किटस वाटप करण्यात आले. जवळपास ७० हून अधिक...
