स्टोरी

नवी मुंबई विमानतळाजवळील मार्गांवर दि.बा. पाटील यांच्‍या नावाचे फलक लावले !

Spread the love

११ ऑगस्ट वार्ता: नवी मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्‍याचा ठराव राज्‍य सरकारने विधीमंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहांत संमत केला आहे; परंतु अद्याप केंद्राकडे हा ठराव पाठवून संमत करून घेण्‍यात आलेला नाही. ही संमती मिळावी यासाठी ‘विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती’ने ९ ऑगस्‍ट या दिवशी विमानतळावर जाण्‍यासाठी असलेल्‍या तरघर, उलवे आणि चिंचपाडा येथील ३ प्रमुख मार्गांवर नामफलक लावले. हे नामकरण करण्‍यास वेळ लागल्‍यास ११ ऑक्‍टोबर या दिवशी मोठा मोर्चा काढण्‍याची चेतावणीही कृती समितीने दिली आहे.


Spread the love

Related posts

ओटवणेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

news

दहावी उत्तीर्ण धर्मशास्त्र अभ्यासकांना निलंबित करा !

news

आमदार आदीती तटकरे यांची म्हसळा तालुक्यासाठी कोटीची उड्डाने

news

Leave a Comment