श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते
१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी _संपूर्ण मध्यान्हव्यापिनी_ असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच ! १४ सप्टेंबर वार्ता: काही...
