स्टोरी

वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

वडाचापाट प्राथमिक शाळा येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले.

या प्रशालेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई यांनी केले.

यावेळी उपसरपंच सचिन पाताडे, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, सविता पालव, विराज पाटकर, शामल मांजरेकर, दर्शना कासले, वेदिका माळकर, श्रीकांत पाटकर, विजय घाडीगावकर, रामचंद्र कासले, भानुदय कासले, दया देसाई, मुख्याध्यापिका सौ माळकर, शिक्षक सौ पालव, श्री पवार आदीसह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून बिळवस येथे स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण…!

news

हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने सरंबळ, कुडाळ येथे २४ कुंडी गायत्री महायज्ञाचे आयोजन! १२ मार्चला होणार पूर्णाहुतीने सांगता.

news

राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज चिन्मय पादुका सुवर्णमहोत्सव जल्लोषात संपन्न! 

news

Leave a Comment