गुणवंतांनी यशाचा आलेख चढता ठेवावा! सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांचे प्रतिपादन
वडाचापाट ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंतांचा सन्मान ! मसुरे प्रतिनिधी: गुणवंत विध्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाबासकी देताना आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करियर करून स्वतःचे...
