श्री तुळजाभवानीदेवीचे पुरातन दागिने गहाळ झाल्याच्या प्रकरणी खुलासा सादर करण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश !
धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील पुरातन दागिने मोजण्याच्या प्रकरणी येत्या सप्ताहात अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे. श्री तुळजाभवानीदेवीचे पुरातन दागिने गहाळ झाल्याच्या प्रकरणी एका...
