स्टोरी

मसुरे कावा शाळा येथे आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे कावा शाळा येथे आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री.व सौ रंगराव येसाजी, श्री.व सौ.विष्णू गिरकर,श्री.व सौ.कृष्णा कातवणकर, श्री.व सौ.दिगंबर गोलतकर,श्रीम् भाग्यश्री राणे, श्रीम्.सरोजनी जुवेकर, ,श्री.व सौ. कृष्णा पेडणेकर आदी आजी आजोबा उपस्थित होते.प्रत्येकाने आपल्यातील कलागुणांना वाव देत सादरीकरण केले.प्रास्ताविक सुहास गावकर, आभार मुख्याध्यापिका सौ सुखदा मेहेंदळे यांनी मानले.


Spread the love

Related posts

श्री गणेशोत्सवासाठी चाकरमानींचे स्वागत; सावंतवाडीची आरोग्य यंत्रणा सज्ज.

newss

हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ’महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला !

news

विरार अलिबाग काॅरिडोर प्रकल्प बाधित शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा सरकारचा डाव.

news

Leave a Comment