स्टोरी

हे सरकार तुमचं आमचं भल करण्यासाठी नाही तर तरुण वर्गाचा वाटोळं करण्यासाठी! योगेश धुरी

Spread the love

शासनाची सर्वच महत्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार, राज्य सरकारचा निर्णय ! कुडाळ युवासेनेच्या वतीने सह्यांची मोहीम घेत करणार निषेध! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी…….

 

कुडाळ: मिंधे-फडणवीस-पवार सरकारने मोठा निर्णय घेत शासनाची सर्वच पदे की कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे,यासाठी त्यांनी आपल्या मर्जीतील ९ कंपन्यांना ठेका दिला आहे.अश्याप्रकारे भरती प्रक्रिया म्हणजे तरुण वर्गाच वाटोळं करण्याचा सरकारने घाट घातला आहे तरीपण काही अंध ह्यांच्यामागून फिरता आहेत,ह्यांना मतदान करता आहेत.

युवासेनेच्या वतीने याचा आम्ही जाहीर निषेध करतो.ह्या संदर्भात आम्ही कुडाळ तालुका युवासेनेच्या वतीने  सह्यांची मोहीम घेत करणारं निषेधयुवासेना कायम युवा वर्गासाठी काम करत राहणार. जिल्हात ३ मंत्री असून रोजगार नाही, हे सत्तेतील आमदार आणि सत्तेतील मंत्र्यांच अपयश आहे.


Spread the love

Related posts

विलवडे येथील मुंबईस्थित टेंबवाडी उत्कर्ष मंडळ (मुंबई) च्यावतीने विलवडे शाळा नं.२ ला शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे अध्ययन -अध्यापन साहित्य दिवस साजरा!

news

राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती! 5 सप्टेंबरपूर्वी सुरू होणार भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टल

news

Leave a Comment