…अन्यथा सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात होऊ दे चर्चा अभियान घेणार- सतीश सावंत
कणकवली: कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विकास कामांच्या निविदा प्रक्रिया राबविताना नवीन अटी शर्ती घालून काही ठराविक ठेकेदारांना कामाचे ठेके...
