स्टोरी

राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग….

Spread the love

व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची केली पहाणी!

व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला

मालवण: सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबर या दिवशी नौसेना दिन साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर ३५ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू करण्यात आले आहे. या अनुषंगाने ८ ऑक्टोबर या दिवशी नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.या वेळी नौसेनेचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगोड आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा प्रामाणिकपणा…! रस्त्यामध्ये मिळालेला मोबाईल मूळ मालकाला परत.

newss

उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यावतीने आझाद मैदान येथे आंदोलन!

news

मसुरेत काल रद्द झालेली खुली ग्रुप डान्स आणि एकेरी नृत्य स्पर्धा आज ८ नोव्हेंबर रोजी मसुरेत रात्री ७ वाजता होणार.

news

Leave a Comment