स्टोरी

दाभोलकर-पानसरे हत्‍या: तपासातील रहस्‍ये ?’ पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला !

Spread the love

पुणे: येथील गरवारे महाविद्यालयाच्‍या जवळील ‘कोहिनूर मंगल कार्यालय’, कर्वे रोड येथे ८ ऑक्‍टोबर या दिवशी डॉ. अमित थढानी यांनी लिहिलेल्‍या ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या: तपासातील रहस्‍ये ?’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्‍तकाच्‍या प्रकाशन सोहळ्‍याला ‘महाराष्‍ट्र-गोवा बार कौन्‍सिल’चे माजी अध्‍यक्ष अधिवक्‍ता भरत देशमुख, मुंबई उच्‍च न्‍यायालयातील प्रथितयश फौजदारी अधिवक्‍ता सुवर्णा आव्‍हाड, तसेच ज्‍येष्‍ठ हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक आणि ‘गीता विवेक ग्रंथकर्ते’ श्री. विवेक सिन्‍नरकर अन् मुंबईतील सुप्रसिद्ध शल्‍य चिकित्‍सक आणि पुस्‍तकाचे लेखक डॉ. अमित थढानी हे उपस्‍थित होते.


Spread the love

Related posts

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!

news

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या सदस्यपदी दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड!

news

आयुष्यातील सर्व संकटांवर मात करून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल करिअर घडवावे…! यशवंत शितोळे.

news

Leave a Comment