आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या मतदारांचे आभार- हरी खोबरेकर
सिंधुदुर्ग: आचरा ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना पक्षाने पहिल्यांदाच स्वबळावर लढविली आहे. या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी थोड्या फरकाने शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपने भरमसाठ...
