अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडीतर्फे भव्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग संपन्न..!
सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडी शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, दिनांक 19 नोव्हेंबर रोजी शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण...
