अहो आश्चर्य…! आदल्या दिवशी कायम असलेले शिक्षक त्याच शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी कामगिरीवरती तर एकाची बदली.
मसुरे केंद्र शाळेमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ………….त्रिव्र आंदोलन छेडण्याचा माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांचा इशारा.. मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असलेली...
