बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीनेयूपीएससी परीक्षा गुणवंततुषार पवारचा सन्मान!नांदोस येथे मूळ गावी झाला सत्कार
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीनेयूपीएससी परीक्षा गुणवंततुषार पवार याचा त्याच्या मालवण तालुक्यातील नांदोस निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी तुषार पवार म्हणाले, अविनाश...
