मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती!
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी २९ जुलै या दिवशी देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली. राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांनी देवेंद्र कुमार...
