स्टोरी

माजी नगरसेविका शिवानी शैलेश परब यांचा मुंबई येथे अनोखा उपक्रम!

Spread the love

बाई पण भारी देवा चित्रपटाचे महिलांसाठी मोफत आयोजन….

मसुरे प्रतिनिधी: मुंबई येथे विभाग क्रमांक ७७ आणि ७९ मधील महिलांसाठी माजी कार्यतत्पर नगरसेविका सौ. शिवानी शैलेश परब यांच्यामार्फत महिलांसाठीएक विरंगुळा म्हणून बाई पण भारी देवा या चित्रपटाचे विलेपार्ले येथील सनसिटी या सिनेमागृहात विनामूल्य आयोजन केले होते.या वेळी महिला विधानसभा संघटक सौ रचनाताई सावंत.म. उपविभाग संघटक सौ.प्रियंका ताई आंबोळकर.उपविभाग समन्वयक. श्री महेश गवाणकर.युवासेना चिटणीस श्री अमोल भिंगार्डे युवा सेना उपविभाग अधिकारी कु अश्विनी वेर्लेकर. युवासेना विधानसभा समन्वयक सौ स्मिता जगदाळे.म. विधानसभा समन्वयक सौ. प्रियंका आंधळे.म. शाखा संघटक सौ.संजीवनी दणदने.शाखा समन्वयक सौ रिटा राघवा,सौ रजनी गाड.उपशाखाप्रमुख श्री संजय तारी.आणि महिला उपशाखा संघटक, गटप्रमुख कार्यकर्ते आणि विभागातील महिला उपस्थित होत्या. माजी नगरसेविका शिवानी परब नेहमी मुंबई येथे विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात. याही उपक्रमाबद्दल विभागातील महिलांनी शिवानी परब यांचे आभार व्यक्त केले आहेत.


Spread the love

Related posts

अतिक अहमद आणि अशरफ प्रकरण अपडेट्स

news

मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथालय संघाची सभा संपन्न.

news

सौ.विशाखा पालव यांचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश.

news

Leave a Comment