स्टोरी

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्तीपदी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांची नियुक्‍ती!

Spread the love

मुंबई: मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्तीपदी २९ जुलै या दिवशी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांची नियुक्‍ती करण्‍यात आली. राजभवन येथे राज्‍यपाल रमेश बैस यांनी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांना न्‍यायमूर्तीपदाची शपथ दिली. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्‍य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, न्‍यायमूर्ती उपाध्‍याय यांचे कुटुंबीय, लोकायुक्‍त विद्यासागर कानडे, राज्‍य मानवाधिकार आयुक्‍त न्‍यायमूर्ती के.के. तातेड, राज्‍य निवडणूक आयुक्‍त मदान यांसह मुंबई आणि अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयातील न्‍यायाधीश उपस्‍थित होते.


Spread the love

Related posts

डोंबिवलीच्या केमिकल कंपनीत ४ बॉयलरचे स्फोट…! तिघांचा मृत्यू,

news

राज्यात मुसळदार पावसाची शक्यता!

news

कॅथॉलिक अर्बन च्या चेअरमन पदी श्रीम. आनमारी जॉन डिसोजा….

news

Leave a Comment