ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !
४ ऑगस्ट वार्ता: अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अनुमती दिल्यानंतर मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती....
