सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश मस्के…
कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश मस्के तर कार्यवाह राजन पांचाळ, उपाध्यक्षपदी धाकु तानावडे, रुजरिओ पिंटो, सहकार्यवाह विठ्ठल कदम, ऋतुजा केळकर, महेश बोवलेकर...
