माजी विद्यार्थी श्री रमेश कदम यांजकडून कलंबिस्त हायस्कूलला एक लाख रुपये देणगी.
सावंतवाडी: कलंबिस्त इंग्लिश स्कूल,कलंबिस्त चे माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त लघु पाटबंधारे विभाग, ठाणे चे शाखा अभियंता श्री. रमेश अर्जुन कदम यांनी आज प्रशालेला स्नेहभेट देत...
