सावंतवाडीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा अभिनव उपक्रम संपन्न.
सावंतवाडी: पत्रकारांनी आपले काम केलेच पाहिजे पण आपले आयुष्य ही जपले पाहिजे. कामाला महत्त्व देता तेवढेच आरोग्याला महत्त्व द्या शारीरीक व्यायाम करा आणि आरोग्य तंदुरूस्त...
