काल अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना ही एक ‘अपघात’ नव्हती. ती एक जागृत नरसंहार होती…! डॉ.गौरी साखरे, अमरावती.
अमरावती: २५० हून अधिक निरपराध नागरिक मृत्यूमुखी गेले. त्यात डॉक्टर होते, विद्यार्थी होते, शिक्षक होते , समाजाचे आधारस्तंभ.एक क्षण… आणि सगळं काही संपलं. आणि त्याच...
