स्टोरी

भारती गोविंद बागवे यांचे निधन…! दिनेश बागवे यांना मातृ शोक.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मेढा वाडी येथील रहिवासी श्रीमती भारती गोविंद बागवे वय ८७ यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मसुरे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते दिनेश बागवे यांच्या त्या आई होतं.


Spread the love

Related posts

परमोच्च त्याग आणि समर्पण भावना म्हणजे भगवा रंग ! – शरद पोंक्षे, अभिनेते*

news

स्थानिक स्तरावरील मनुष्यबळ यंत्रणा सक्षम होणे आवश्यक..! उद्योजक डाॅ दीपक परब.

news

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

news

Leave a Comment