स्टोरी

भारती गोविंद बागवे यांचे निधन…! दिनेश बागवे यांना मातृ शोक.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मेढा वाडी येथील रहिवासी श्रीमती भारती गोविंद बागवे वय ८७ यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मसुरे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते दिनेश बागवे यांच्या त्या आई होतं.


Spread the love

Related posts

सोलापूरच्या शुभराय मठात माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनाने मठातील भाविक झाले मंत्रमुग्ध.

news

मुणगे हायस्कूलमध्ये ‘जागतिक योग दिन’ बहारदार प्रात्यक्षिकांनी साजरा….

news

मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण दिल्यास ओबीसी’ समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही! भानुदास माळी

news

Leave a Comment