स्टोरी

पखवाज वादक मंगेश शरद बागवे यांचे निधन..! प्रसिद्ध भजनी बुवा मनीष बागवे यांना बंधू शोक.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मेढा वाडी येथील प्रसिद्ध गवंडी कारागीर, पखवाज वादक, युवा शेतकरी मंगेश शरद बागवे वय 35 वर्ष याचे नुकतेच त्याच्या राहत्या घरी निधन झाले. मंगेश बागवे याला भजन क्षेत्राची मोठी आवड होती स्थानिक भजनांमध्ये तो पखवाज वादन करायचा तसेच परिसरामध्ये एक कुशल गवंडी कारागीर म्हणून प्रसिद्ध होता. धार्मिक,सामाजिक कार्यातही तो नेहमी पुढे असायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. मसुरे येथील प्रसिद्ध डबलबारी युवा भजनी बुवा मनीष बागवे यांचा तो भाऊ होत.


Spread the love

Related posts

आरोस – दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत श्रवण यंत्र वितरीत…!

news

डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार

news

ओटवणे ग्रामस्थ मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

news

Leave a Comment