सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला मनसेने केले २५ सहस्र रुपये अर्पण…!
महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला मिळत असलेल्या तुटपूंज्या निधीचे प्रकरण. सिंधुदुर्ग डिसेंबर (वार्ता): येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरातील पूजा-अर्चा, कार्यक्रम आणि देखभाल यांसाठी मनसेच्या वतीने २५...
