आजगावं- धाकोरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे अभिनंदन…! अॅड नकुल पार्सेकर
सावंतवाडी प्रतिनिधी: गेल्या वीस वर्षाहून जास्त काळ या जिल्ह्यातील काही राजकीय मंडळीना हाताशी धरून मायनिंग माफियांनी या निसर्गरम्य जिल्ह्याची वाट लावली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळणे...
