कोकण संस्था व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आयोजित तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी उपजिल्हा...
