होळीच्या मुहूर्तावर कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरा देवस्थान येथे नव्याने देवस्थानच्या नावाच्या फलकाचे अनावरण.
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरा देवस्थान येथे नव्याने देवस्थानच्या नावे फलक लावण्यात आला आहे. या फलका चे अनावरण शिव साम्राज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकारी,...
