भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याचा सत्कार.
सावंतवाडी: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीची निमित्त. सावंतवाडी समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाप्रसंगी समाजामध्ये जागृत राहून...
