तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा कोमसाप मालवण शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केला यथोचित सन्मान.
सिंधुदुर्ग: तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या...
