सावंतवाडी कलंबिस्त पंचक्रोशी मर्यादित दुग्ध व्यावसायिक संस्थेतर्फे दिवाळी भेट व बोनस वाटप.
सावंतवाडी (कलंबिस्त): कलंबिस्त दुग्ध व्यवसायिक पंचक्रोशी मर्यादित दुग्ध व्यवसाय संस्था तर्फे दूध शेतकरी बांधवांना दिवाळी भेट व बोनस वाटप उपक्रम करण्यात आला. यावेळी दूध संकलन...
