अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कमर्शियल व्हेईकल एक्सपोला आजपासून सुरुवात.
सावंतवाडी प्रतिनिधी: जिल्ह्यातील तरुण-तरुणींना पर्यटन व अन्य माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रत्येक कुटुंबामध्ये आता माय बंगलो ही संकल्पना त्याच ग्रुपच्या माध्यमातून उभारण्यात...
