स्टोरी

हडी येथे ९ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबीर!

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: फेस्कॉन सलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडी च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत जठारवाडी शाळा नंबर २ येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये डायबिटीस,अस्थमा, हिमोग्लोबिन, थायरॉईड याची मोफत तपासणी वतीने करण्यात येणार आहे. यावेळी माधवबाग येथील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. तसेच शिबिरामध्ये आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात येणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पांग्रड गावात ३८ लाखाच्या कामांचे भूमिपूजन.

news

२७ व २८ मार्च रोजी कुडाळ येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन.

गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

news

Leave a Comment